AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 8 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 07, 2023 | 8:19 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. कारण एक चूक चांगलीच महागात पडू शकते. कायदेशीर प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. योग्य व्यक्तीचा सल्ला घेतलेला बरा राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
काही कामानिमित्त अचानक प्रवासाचा योग जुळून येईल. पण त्याची चिंता न करता होणाऱ्या कामाकडे लक्ष केंद्रीत करा. काही चांगल्या घटनांमुळे दिवस चांगला जाईल. आनंदी राहण्यात खरं जीवन आहे लक्षात ठेवा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
नकारात्मक विचारांमुळे मन उदास होतं. त्यामुळे कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. नातेवाईकांची चिंता सोडून द्या आणि घराकडे लक्ष द्या. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही इतकं लक्षात ठेवा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
कर्ज फेडण्यासाठी हातपाय मारत राहा. कारण कर्जाचा डोंगर उभा राहिला तर पुढे जगणं कठीण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. दिलेला शब्द पाळा. विनाकारण कोणाशी वाद घालू नका. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुम्हाला एकटेपणा जाणवेल. तुमच्यासोबत येण्यास नकार दिल्याने एकट्याने प्रवास करावा लागू शकतो. ज्यांना दु:खात साथ दिली तेच लोकं पाठ फिरवतील. आततायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज दिवस रोमँटिक असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित करा. भविष्याच्या दृष्टीकोनातून काही योजना आखा. मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधपणे पावलं उचला. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आजचा दिवस मित्रांसोबत घालवा. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. त्यामुळे प्रसन्न वाटेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. विनाकारण वाद करणं टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.

8 / 10
समाजात किंवा इतर ठिकाणी वावरताना बोलणं चांगलं असणं गरजेचं आहे. विनाकारण कोणालाही दुखवू नये. सकारात्मक उर्जेसाठी तुमचं वागणं खूप महत्त्वाचं ठरतं. आत्मविश्वासाने एक एक पाऊल टाका. नक्कीच यश मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
घरात काही कारणास्तव वाद होण्याची शक्यता आहे. पण त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करा. काही अडकलेली काम आज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. दिवस चांगला जाईल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.