AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 6 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 05, 2023 | 7:03 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज आपलं काम काळजीपूर्व करा. काही अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी जोर लावा. यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतील. कुटुंबाला आज वेळ द्या. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आरोग्यविषयक तक्रारीकडे लक्ष द्या. शत्रूपक्षाने डोकं वर काढल्याने कामात लक्ष लागणार नाही. त्यामुळे सावधपणे पावलं उचला. कौटुंबिक वाद होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज दिवसभर तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तब्येत साथ देत नसल्याचं जाणवेल. जास्त काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यवसायिकांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं. कारण अशी संधी मिळणं कठीण असतं. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. मानसिक ताण दूर होईल. काळजीपूर्वक काम करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. काही आरोग्यविषयक तक्रारी जाणवतील. आराम करा आणि पुढच्या निर्णयाचा विचार करा. मित्रमंडळीसोबत वेळ घालवा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
शिक्षकांसाठी आजचा लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आनंद मिळेल. घरात काही मंगळकार्य मार्गी लागतील. नवीन लोकांशी ओळखी होतील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
प्रेम प्रकरणात आज तणाव जाणवेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायी राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
कठीण परिश्रमाचं फळ नक्कीच मिळतं. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहील. काही वाद दूर करून पुढे जाण्याची आवश्यकता. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
मानसिक त्रास आज तुम्हाला जाणवेल. मन शांत ठेवून काम करण्याचा प्रयत्न करा. कारण जास्त विचार करून त्रास होईल आणि कामंही अडकून जातील. तुम्हाला आज सावध राहण्याची आवश्यकता आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय