AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 18 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 17, 2023 | 7:56 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मानसन्मान हवा असेल तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवला पाहीजे. तर तुम्ही अपेक्षित यश मिळवू शकाल. विनाकारण कोणाशी वाद घालू नका. शुभ अंक 13 आणि शुभ रंग क्रीम असेल.

2 / 10
वडिलधाऱ्या माणसांचा सल्ला कधी कधी खूपच कामी येतो. अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. कदाचित डॉक्टरकडे जाण्याची वेळ येईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आजचा दिवस त्रासदायक जाईल. एखादा छोटा अपघात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे घरात तणावग्रस्त वातावरण राहील. बॉसकडून अपमान सहन करावा लागेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आजचा दिवशी तुमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला असेल. मित्र आणि कुटुंबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणीही आनंदी वातावरण राहील. तुमच्या वागण्याने अनेक जण आकर्षित होतील. शुभ अंक 24 आणि शुभ रंग ग्रे राहील.

5 / 10
काही घडामोडी अशा घडतात की त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच वाढतो. असाच आजचा दिवस आहे. पण वास्तवापेक्षा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर फटका बसू शकतो. शुभ अंक 16 आणि शुभ रंग सोनेरी राहा.

6 / 10
काही घडामोडी अशा घडतात की त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच वाढतो. असाच आजचा दिवस आहे. पण वास्तवापेक्षा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर फटका बसू शकतो. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
शत्रूपक्षाकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालण्यापेक्षा शांत राहण्याचा प्रयत्न करा. या काळात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
कधी कधी जवळचे लोकं आपली फसवणूक करतात. आज त्याची जाणीव होईल. इतक्या दिवसात आपल्यासोबत नेमकं काय झालं हे आठवून मनात कल्लोळ निर्माण होईल. पण त्यावर मात करून नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 24 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
तुमच्या खांद्यावर अचानकपणे जबाबदारी पडेल. पण घाबरून जाऊ नका. ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याची तयारी ठेवा. कारण हा अनुभव भविष्यात कामी पडेल. शुभ अंक 13 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.