AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

| Updated on: Nov 23, 2023 | 9:03 PM
Share

1 / 10
दिवसाची सुरुवात एकदम मस्त होईल. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. या दरम्यान काही सकारात्मक घडामोडी घडतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही. काही गोष्टी पाठीपुढे होतात. त्यामुळे कामाची गणितं व्यवस्थितीत बांधा. मोठा आर्थिक फटका बसणार नाही यांची काळजी घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
तुम्हाला मदतीचा हात मिळेल. खास व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे काही कामं मार्गी लागतील. मेहनत करत राहा नक्कीच यश मिळेल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
तु्म्हाला कोणतीही कामं करताना सावध राहणं गरजेचं आहे. जोखिम असेल अशी गुंतवणूक करू नका. कौटुंबिक स्तरावर काही कलह होतील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पांढरा राहील.

5 / 10
आर्थिक फायदा होईल असा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्हाला प्रत्येक संधीचं सोनं करता आलं पाहीजे. सकारात्मक विचार करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
आपलं भौतिक सुख पूर्ण करण्यासाठी उसनवारी करू नका. त्यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहील. प्रत्येक गोष्ट करताना काळजी घ्या. घरच्यांचा विचार करा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

7 / 10
नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना फायदा होईल. जातकांच्या काही इच्छा पूर्ण होतील. नवीन योजना या काळात राबवू शकता. प्रत्येक गोष्टींचा बारकाईने तपास करा. शुभ अंक 20 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
जो बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले असा हा दिवस आहे. तुम्हाला ज्यांनी शब्द दिला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आजचा दिवस मस्त जाईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

9 / 10
हाती घेतलेलं कामं करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागेल. आरोग्यविषयत तक्रारी डोकं वर काढतील. त्यामुळे अस्वस्थ वाटेल. दिवस सरतेशेवटी तब्येत ढासळू शकते. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.