AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 6 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 05, 2023 | 8:00 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस हवा तसा जाणार नाही. आरोग्याशी संबंधित काही तक्रारींचा सामना करावा लागू शकतो. घरात छोट्या छोट्या कारणावरून वाद होतील. यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. सुरक्षितपणे वाहन चालवा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

2 / 10
आजचा दिवस चांगला असेल त्यामुळे झटपट कामं उरकून घ्या. जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता. लांबचा प्रवास करणं टाळा. आनंदाच्या भरात कोणाला विनाकारण शब्द देऊ नका. शुभ अंक 9 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. तुम्ही आत्मविश्वासाने आणि तुमच्या शत्रूंवर नियंत्रण मिळवाल. अविवाहित लोकांना नवीन स्थळं चालून येतील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आज कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या हाताळण्यास असमर्थ असाल. काही ठिकाणी नुकसान होऊ शकते. कोणताही करार निश्चित करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पांढरा राहील.

5 / 10
आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रेम प्रकरणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुभ अंक 22 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
आज तु्म्हाला खूपच संयमाने वागावं लागेल. डोकं शांत ठेवलं तर नक्कीच यश मिळेल. तुमची टीम तुम्हाला सपोर्ट करू शकते. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होऊ शकते. तुम्हाला तुमचे नेटवर्क वाढविण्यात मदत होईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
आज कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहाल. प्रत्येकाशी नम्र वागा, ज्यामुळे तुमची समाजात एक मानसन्मान मिळेल. यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल. एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
आज तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. लांबचा प्रवास करणे किंवा वेगाने वाहन चालवणे टाळाल. कायदेशीर वाद होतील असं वागू नका. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना फायदा होईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

9 / 10
आज दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल दिसून येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळेल. तसेच व्यवसायात गुंतवणूक करू शकता. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.