AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 11 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 10, 2023 | 11:41 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आर्थिक स्थिती ढासळल्याने मन विचलित होईल. त्यामुळे कशातच मन रमणार नाही. त्यामुळे डोकं शांत ठेवा. शक्यतो लांबचा प्रवास टाळा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग लाल राहील.

2 / 10
आपल्या बोलण्याने अनेकांची मनं दुखावली जाऊ शकतात. त्यामुळे बोलताना तारतम्य बाळगा. उगाचच मोठेपणा नडू शकतो. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. शुभ अंक 10 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

3 / 10
वैवाहिक जीवनात काही उलथापालथ होतील. त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. इतकंही ताणू नका की प्रकरण घटस्फोटापर्यंत जाईल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
आर्थिक घडामोडींच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला असेल. काही प्रकल्प मार्गी लागतील. भावकीच्या वादात शक्यतो पडू नका. आर्थिक नुकसान होईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
प्रत्येक काम हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. दुसऱ्यांचं ऐकून आपल्या घरात विनाकारण वाद करू नका. बचतीकडे लक्ष द्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
अचानकपणे काही सकारात्मक घडामोडी घडतील. भागीदारीच्या धंद्यातून चांगला लाभ मिळेल. करिअरमध्ये नवी उंची गाठाला. काही लोकांच्या ओळखी होतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग जांभळा राहील.

7 / 10
गुप्तशत्रूंकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. त्यांच्या हातात तुमचा अडचण सापडू देऊ नका. नाहीतर तुम्हाला सळो की पळो करून सोडून देतील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मानसन्मान दिला पाहीजे. त्यामुळे आपली ताकद वाढते. म्हणजेच आपल्या वाईट काळात आपल्या पाठी भक्कम हात असतो. त्यामुळे संवाद वाढवा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आज आत्मविश्वास दुणावलेला राहील. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली सरकारी कामं पूर्ण करा. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 33 आणि शुभ रंग हिरवा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.