AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 14 ऑक्टोबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Oct 13, 2023 | 9:04 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. गुंतवणुकीतून नफा होऊ शकते. तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी योजना करा. तुम्हाला घसा किंवा नाकातील समस्या उद्भवू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्ही संयम ठेवाल आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. ज्येष्ठांसोबत वेळ घालवा आणि प्रभावशाली लोकांना भेटा. रोमँटिक क्षणांचा आनंद घ्या. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
आज तुम्हाला आध्यात्मिक वातावरणाचा आनंद मिळेल. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दैवी शक्ती जाणवू शकते. विद्यार्थ्यांना सखोल अभ्यासाचा आनंद घेता येईल. विनाकारण राग व्यक्त करू नका. शुभ अंक 5 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
आज तुम्हाला सुस्त वाटू शकते. यासाठी तुम्ही ध्यान करू शकता. संध्याकाळी ज्येष्ठांच्या आशीर्वादाने तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडू शकता. गरजेपेक्षा जास्त विचार करू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

5 / 10
तुम्हाला एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. तुम्ही भागीदारीमध्ये तुम्हाला चांगला पैसा मिळेल. दुसऱ्या व्यवसायात गुंतवणूक करू शकता. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सुधारतील.शुभ अंक 10 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

6 / 10
आज तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित कराल. आज जीवनात समाधानी राहाल आणि तसेच विरोधकांवर सहज नियंत्रण मिळवाल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. पण जास्त काम करणे टाळा. यामुळे चिंता, अस्वस्थता आणि तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

8 / 10
आज तुम्ही असमाधानी वाटेल. जवळचे लोक तुम्हाला साथ देणार नाहीत. धीर धरा आणि कोणताही करार करण्यापूर्वी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.विद्यार्थ्यांनी संयम बाळगून आपल्या विषयांचा अभ्यास करावा.शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
आज तुम्ही उत्साही आणि केंद्रित असाल, ज्यामुळे तुमचे पुढे ढकललेले प्रकल्प पूर्ण करण्यात मदत होऊ शकते. कौटुंबिक कारणांमुळे जवळ सहलीला जावे लागेल. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरीबद्दल चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?