AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शनिवार 2 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 01, 2023 | 9:59 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
काही गोष्टी लपवून केल्या तर बरं ठरतं. कारण आपल्या योजना दुसऱ्यांना माहिती असल्या की त्यात अडचणी उभ्या होतात. प्लानिंग करा आणि पावलं टाका. शुभ अंक 14 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
कोणीही आपल्या मदतीला उभं राहात नाही असा दिवस असेल. काही कामं अडकतील. त्यामुळे अस्वस्थ वाटेल. पण काळजी करू नका. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
नातेवाईकांच्या सल्ल्यांमुळे पुरते हैराण होऊन जाल. आपल्या भविष्यासोबत वाटेल ते विचार करणाऱ्या लोकांची कीव येईल. नातेवाईकांशी भांडण्यात वेळ घालवू नका. शुभ अंक 13 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
आज नवीन काहीतरी शिकण्याचा दिवस आहे. अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर पडेल. त्यामुळे न घाबरता आलेल्या परिस्थितीला सामोरं जा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

5 / 10
कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. आवडते खाद्यपदार्थ खाता येतील. पण तब्येतीची काळजी घ्या. नातेवाईकांसोबत वाद होतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
यशाच्या मार्गावर जाताना सातत्य असणं गरजेचं आहे. जोखिम घेणार नाही तर प्रगती होणार नाही हे देखील लक्षात ठेवा. कुटुंबातील मतभेद दूर करा आणि कामाला लागा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
आर्थिक स्थितीत सुधारणा दाखवणारा आजचा दिवस राहील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. खर्चावर नियंत्रण मिळवा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
व्यवसायात वर खाली होत असतं. थोडसं नुकसान सहन करण्याची ताकद ठेवा. उगाचच डोक्याला ताप करून घेऊ नका. नव्याने योजना आखा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
आज आत्मविश्वास दुणावल्याचं दिसून येईल. उत्तम दिवस असून जितके कामं करता येतील तितकी करा. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग पिवळा राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.