AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 27 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 26, 2023 | 8:06 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज लव्ह लाईफबाबत उत्साहित असाल. घरच्यांचा लग्नाला होकार मिळण्याची शक्यता आहे. भविष्याच्या दृष्टीने आज योजना आखाल. नातेवाईकांशी प्रेमाने वागा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
आज तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल. काही ठिकाणी सत्कारही होऊ शकतो. सामाजिक स्थिती भक्कम व्हावी यासाठी समाज उपयोगी कार्य करा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
आज तुमची तब्येत एकदम ठणठणीत राहील. जीवनातील कठीण प्रसंगावर मात कराल. एकाग्रता चांगली राहिल. नवीन गोष्टी शिकाल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आज तुमच्या आत्मविश्वासाची उणीव दिसून येईल. जुने आजार पुन्हा एकदा डोकं वर काढतील. जोखिमेची कामं हाती घेऊ नका. वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
दिवसांची सुरुवात सकारात्मक कामाने होईल. कामाच्या ठिकाणी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. हातात पैसा खेळता राहील. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
कामात व्यस्त असला तरी कुटुंबासाठी वेळ काढा. काही नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. गुंतवणूक करताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी कामाव्यतिरिक्त काही बोलू नका. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आजचा दिवस आनंदात जाईल. केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल असा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. दानधर्म करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. गुंतवणुकीतून आर्थिक फटका बसू शकतो. कुटुंबाची उत्तम साथ मिळेल. विनाकारण चिंता करू नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
करिअरच्या बाबतीत चांगली बातमी कानावर पडेल. कौटुंबिक जीवन सुखमय होईल. वाद करणं टाळा आणि धीराने संकटांना सामोरे जा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल