Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 30 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 29, 2023 | 9:09 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
मुलांच्या अभ्यासाची चिंता लागून राहिल. त्यांची प्रगती होत नसल्याने अस्वस्थ व्हाल. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मार्ग काढा. शुभ अंक 2 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
कामाच्या ठिकाणी वातावरण संमिश्र राहील. काही गोष्टींचा त्रास होईल. पण हा रोजच्या कामाचा भाग आहे असं समजून पुढे जा. आर्थिक प्रकरणात काळजी घ्या. शुभ अंक 31 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. वरिष्ठांच्या मदतीने काही उद्योगधंदा सुरु करू शकता. शुभ अंक 9 आणि शुभ रंग क्रिम राहील.

4 / 10
कधी कधी काही निर्णय चुकतात. त्याची अनुभूती तुम्हाला येईल. पण निर्णय मागे घेण्याची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे आता जो काही तोटा झाला तो सहन करण्याची ताकद ठेवा. शुभ अंक 33 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
दिवसभर कामाच्या गडबडीत अडकून जाल. त्यामुळे थकवा राहील. घरातील कटकटीमुळे त्रास आणखी वाढेल. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
कोणतंही काम हाती घेतलं की ते व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याची जबाबदारी असते. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. शुभ अंक 5 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
जागेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापू्र्वी समोरील व्यक्ती विश्वासालायक आहे का? याची चाचपणी करा. व्यवहार थोड्या पैशांनी होत नसतो. अन्यथा कायदेशीर प्रकरणात अडकून जाल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
काही गोष्टींची आपल्याला हिंट मिळत असते. त्यामुळे मोठी जोखिम घेताना काळजी घ्या. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. नोकरीच्या ठिकाणी अडचण येऊ शकते. शुभ अंक 4 आणि शुभ रंग क्रीम राहील.

9 / 10
छोटे मोठे खर्च करता करता बऱ्याच पैशांची वाताहत झाल्याची जाणीव होईल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण मिळवा. बचतीकडे लक्ष द्या. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करा. शुभ अंक 1 आणि शुभ रंग तपकिरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.