Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित गुरुवात 7 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 06, 2023 | 6:16 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
दिवसाची सुरुवात चांगली झाली की सर्व काही ठिक होतं. असाच आजचा दिवस आहे. दिवसाची सुरुवात सकारात्मक कामाने होईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
शेजाऱ्यांचा त्रास सहन करावा लागेल. विनाकारण काही ना काही कारणावरून भांडण उरकून काढली जातील. पण डोकं शांत ठेवा आणि वाद होईल असं वागू नका. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
मित्रांच्या अनपेक्षितपणे भेटीगाठी होतील. त्यामुळे जुन्या घडामोडींना उजाळा मिळेल. काही घटनांची उत्तरं आता मिळाल्याने आश्चर्य वाटेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
कामं हाती असतील तर पैसा खेळता राहतो. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून पैशांची आवक होईल. आर्थिक स्थिती एकदम मजबूत राहील. आत्मविश्वास दुणावेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
कधी कधी मागचा अनुभव आपल्याला आता कामी येतो. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळता येईल. आर्थिक जोखिम कमी झाल्याने दिलासा मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
कौटुंबिक पातळीवर आनंदी राहणं गरजेचं आहे. कारण सरतेशेवटी कुटुंबच सर्वकाही आहे. मुलांच्या आनंदात आपला आनंद शोधा आणि त्या पद्धतीने जीवनशैली तयार करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आपल्या जीवनातील काही अडचणींमुळे पुरते हैराण होऊन जाल. जितका गुंता सोडवण्याचा प्रयत्न कराल तितका फटका बसेल. कठोर मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल. वरिष्ठांचा स्वभावात बदल दिसून येईल. त्यामुळे कामात पटाईत व्हाल. तसेच तुमचा आर्थिक फायदा होईल. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहिल.

9 / 10
जवळच्या व्यक्तींकडून दगाफटका झाला की सर्वाधिक त्रास होतो. असाच आजचा दिवस आहे. जवळच्या लोकांकडून विश्वासघात होईल. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?.
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?.
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?.
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली.
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली.
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे.