AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 4 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 03, 2023 | 9:25 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
एखादं काम घाईगडबडीत केलं की फटका बसतो. त्यामुळे शांत डोक्याने काम करा. निश्चितच ते पूर्णत्वास जाईल. आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती थोडी खालावलेली राहील. पण योग्य कामासाठी पैसे खर्च होतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
नव्या लोकांच्या ओळखी होतील. यामुळे कामं पूर्णत्वास जातील. नवीन आर्थिक स्रोत या काळात निर्माण होतील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नका. भविष्यातील घडामोडींचा अंदाज येऊ शकतो. काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करा. थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात ठेवा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
तुमच्या कामाचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे काम करत राहा. वरिष्ठांची तुमच्यावर नजर असेल. पगारवाढ होऊ शकते. शुभ अंक 9 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
शत्रूपक्षाकडून आज काही दगाफटका होऊ शकतो. त्यामुळे सावध राहा. कोणतीही चुकीची गोष्ट आपल्या हातून घडेल असं वागू नका. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
वाहन चालवताना काळजी घ्या. लांबचा प्रवास शक्यतो टाळा. कारण अपघात होण्याची शक्यता आहे. आराम करा आणि फोनवरूनच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
हाती आलेली संधी सोडू नका. संधीचं सोनं करा.भविष्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्यविषयक तक्रारीमुळे डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग केसरी राहील.

9 / 10
आपल्याकडून काम करून घेण्यासाठी इतर लोकांचा आटापिटा असेल. त्यामुळे काम करताना आपला वापर होत नाही ना याची काळजी घ्या. फायदा होत असेल तर नक्कीच कामं हाती घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल