AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 14 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 13, 2023 | 7:36 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
तुम्ही दुसऱ्याला दिलेली उसनवारी मिळत नसल्याने आज तुम्ही चिंतातूर व्हाल. त्यामुळे कामात लक्ष लागणार नाही. वडिलधाऱ्या व्यक्तींना आपल्या समस्या सांगा आणि योग्य तो निर्णय घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आपल्या तब्येतीची काळजी घ्या. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी घ्या. आज दिवसभर कसली तरी चिंता डोकं खात राहील. पण त्याकडे लक्ष न देता काम करत राहा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
कित्येक दिवसांपासून शोधत असलेली संधी आज मिळेल अशी दाट शक्यता आहे. विचारपूर्वक पावलं उचला. प्रेमप्रकरणात तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकते. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
काही निर्णय भावनिक न होता घ्यायचे असतात हे लक्षात ठेवा. प्रवासाचा योग जुळून येईल, पण गाडी चालवताना काळजी घ्या. स्वप्न पाहण्यासोबत मेहनत करावी लागते हे देखील लक्षात ठेवा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
घराची डागडुजी करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. कारण काम काढलं की हाती असलेला पैसा खर्ची होतो. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने काम करा. त्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही नवीन लोकांच्या ओळखी होतील. पण आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
काही कामानिमित्त छोटा प्रवास घडू शकतो. त्यामुळे मन प्रसन्न राहील. तसेच घेतलेलं काम पूर्ण झाल्याने आनंदी राहाल. कुणाला आपल्या बोलण्याने वाईट वाटेल असं करू नका. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आपण हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. आज जर काम झालं नाही तर मात्र हेलपाटे मारावे लागतील. लोकांचा सल्ले ऐका पण आपल्या मनाला पटेल असंच करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
घरगुती भांडणामुळे आज दिवसभर व्यथित राहाल. आई वडिलांचं आरोग्याची चिंता सतावेल. अवास्तव पैसा खर्च झाल्याने चिंता वाढेल. पण काही कामांसाठी धाडसी निर्णय घेणं गरजेचं आहे. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.