AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित बुधवार 6 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Dec 05, 2023 | 7:05 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
एखादी मनाविरुद्ध घटना घडल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. कामाच ताण असेल पण मन रमणार नाही. उलट कामांमध्ये चुका झाल्याने कामाचा व्याप वाढेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. तसेच भविष्याबाबत काही योजना आखू शकता. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
काही कामं इतकी कठीण असतात की आवाक्याबाहेरचं असतं. पण आज तुम्ही कामं चुटकीसरशी पूर्ण कराल. त्यामुळे वरिष्ठांची तुमच्यावर कृपादृष्टी राहील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आत्मविश्वास वाढवणारा हा दिवस राहील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. जवळच्या व्यक्तींची बऱ्याच कालावधीनंतर भेट होईल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
कुटुंबातील व्यक्तीच्या आजारापणामुळे चिंता वाढेल. वैद्यकीय तपासाठी खर्च वाढेल. त्यामुळे पैशांचं गणित फिस्कटून जाईल. त्यामुळे पैशांची जुळवाजुळव करावी लागेल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आजचा दिवस एकदम मस्त जाईल. आवडीचा छंद जोपसण्याची संधी मिळाल्याने मन रमून जाईल. आपल्याला बरीच सवड मिळाल्याने शरीरातील ताण निघून जाईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
कौटुंबिक पातळीवर बऱ्याच सकारात्मक घडामोडी घडतील. घरातील व्यक्तीचं लग्न ठरल्याने आनंद होईल. व्यवसायात जवळच्या व्यक्तींकडून उत्तम साथ मिळेल. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
भुतकाळात केलेल्या चुकांचा फटका बसू शकतो. पण आता पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाही हे लक्षात ठेवा. एकटेपणा जाणवेल. आर्थिक नुकसान होईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
मोठी झेप घेताना जोखिम घ्यावी लागते यात काही शंका नाही. पण तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तब्येतीची काळजी घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.