Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 15 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 14, 2024 | 9:31 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल होऊ शकतात. नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळू शकेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आज व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते.  तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमच्या शिक्षणाशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतील.आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल.शुभ रंग 20 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. मालमत्तेसाठी तुम्हाला चांगली डील मिळू शकते. कार्यालयीन कामे घाईत करणे टाळावे. तुमच्याकडून काही चुका होण्याची शक्यता आहे. शुभ रंग 10 आणि शुभ रंग केसरी राहील.

4 / 10
आज कामासाठी काही नवीन कल्पना सुचू शकतात.  तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतात. ऑफिसच्या काही कामांसाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.कौटुंबिक सुख शांती राहील. शुभ रंग 16 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आर्थिक बाबतीत हुशारीने वागणे तुमच्यासाठी चांगले राहील.  पैशाशी संबंधित मोठे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
आज तुमचा दिवस सामान्य असेल.कामाच्या बाबतीत परिस्थिती चांगली राहील. तुमची मेहनत तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यात यशस्वी राहील.जोडीदारासोबत धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल.एखाद्याशी बोलाताना वाणीवर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची आणि तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला काही मनोरंजनाची संधी मिळू शकते. शुभ अंक 8 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

8 / 10
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. बिल्डर्सना नवीन प्रोजेक्टचा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहील. तुम्हाला थकवा जाणवू शकतो. प्रियकराशी तुमचे संबंध चांगले राहतील. शुभ अंक 20 आणि शुभ रंग नारंगी राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल.नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी तुमची प्रशंसा करतील. वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर करणे टाळावे. अभ्यासात तुमची आवड वाढू शकते. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.