AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 17 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 16, 2024 | 8:23 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस आनंद देणारा आहे. व्यवसायात आज काही गोष्टी समोर येतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आज पूर्वी सुरू केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम मिळतील. आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला जाणार आहे.दूरचा नातेवाईक तुम्हाला भेटायला घरी येऊ शकतो. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आज तुमचा संयम ठेवा आणि वेळेनुसार वाटचाल करा. काही नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वाहन चालवताना काळजी घ्या, वाहनाची महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आज समस्यांना लवकर सामोरे जाण्याची तुमची क्षमता तुम्हाला विशेष ओळख देईल.तुम्हाला कठीण परिस्थितीत मित्राकडून सहकार्य मिळेल. आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
आज काही महत्त्वाच्या कामात जोडीदाराची मदत मिळेल. अचानक आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला बढती मिळू शकते. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आज व्यावसायिकांनी आपले नियोजन गुप्त ठेवले तर त्यांना नक्कीच यश मिळेल. प्रवास करत असाल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवायला विसरू नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आज तुमची नियोजित कामे पूर्ण होतील.आज तुम्हाला अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, संभ्रमाची स्थिती संपेल. पर्यटन क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होणार आहे. शुभ अंक 1 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
आज कोणत्याही कामात गुंतवणूक करण्यापूर्वी आपले संशोधन पूर्ण करा . तुम्हाला काही वैयक्तिक कामात अपेक्षेपेक्षा जास्त सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कामात सावध राहा, काही विरोधक नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

9 / 10
आज भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल.तुम्हाला काही कामातून मोठा फायदा होणार आहे आणि अपूर्ण कामही पूर्ण होईल.  तुमची मेहनत फलदायी ठरेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.