AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 1 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 31, 2024 | 9:20 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. या महिन्याची सुरुवात चांगली होणार आहे. हातात घेतलेलं काम पूर्णत्वास जाईल. तसेच आपल्या हातून सत्कार्य घडण्याचा योग आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग पिवळा राहील.

2 / 10
आज काही घडामोडी मनाविरुद्ध घडतील. पण त्यामुळे निराश होऊ नका. काही कर्म आपल्याला भोगावी लागतात. नव्याने सुरुवात करण्याची तयारी ठेवा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग क्रीम राहील.

3 / 10
आपल्यासाठी आजचा दिवस एकदम मस्त आहे. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. जुन्या मित्रांसोबत भेटण्याचा योग येईल. जुन्या आठवणीने एकदम आनंदी होऊन जाल. शुभ अंक  15 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने करा. काल काय झालं हे विसरून जा आणि नव्याने सुरुवात करा. आज काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. दिवस एकदम मस्त जाईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग नारंगी राहील.

5 / 10
आजचा दिवस कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करा. गेल्या काही दिवसांपासून तुमच्यातील वाद दूर होतील. मुलांना तुमच्या सहवासामुळे आनंद मिळेल. शुभ अंक 1 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

6 / 10
आज कोणालाही भावनेच्या भरात शब्द देऊ नका. कारण हा निर्णय अंगलट येऊ शकतो. पोट मारून तुम्हाला देताना वाईट वाटेल. त्यापेक्षा आपल्या गरजा भागतील याची काळजी घ्या. शुभ अंक 2 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

7 / 10
आज नशिबाची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. हाती आलेला पैसा सांभाळून ठेवा. खर्च करण्याच्या भानगडीत पडू नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आज गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. त्यामुळे दिवसाची सुरुवातच मस्त होईल. तुम्हाला आनंदी पाहून घरच्यांच्या आनंदाला आणखी बळ मिळेल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
आज नोकरीच्या ठिकाणी काम करताना काळजी घ्या. काही जण उगाचच तुमच्याविरुद्ध षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रवृत्तीपासून लांब राहिलं तर बरं होईल. शुभ अंक 1 आणि शुभ रंग नारंगी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप