AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 25 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 24, 2024 | 6:14 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकाल.तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर मित्रांच्या मदतीने तुम्हाला नोकरी मिळू शकते. शुभ अंक 14 आणि शुभ रंग हिरवा राहील.

2 / 10
आज तुम्हाला मित्राशी बोलून काही चांगले काम मिळू शकते. योग्य वेळी केलेले काम तुम्हाला यश मिळवून देऊ शकते.घरातील वातावरण चांगले राहील. घरात नातेवाईक येण्याची शक्यता आहे. शुभ अंक 16 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
आज तुमच्या वागण्याने लोक प्रभावित होऊ शकतात.  कोणतीही गरज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. शुभ अंक 42 आणि शुभ रंग निळा राहील.

4 / 10
आज जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता.  खासगी नोकरी करणाऱ्यांनी बोलण्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. आज तुम्हाला परदेशात जाण्याची शक्यता आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुमची नियोजित कामे पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठांशी बोलताना तुमच्या भाषेत सौम्य वागा.एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीचा कॉल येऊ शकतो. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
आज तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि बरीचशी कामे पूर्ण होतील.  नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न कराल. राजकारणाशी संबंधित लोकांना आज यश मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आज अचानक तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. तुम्ही तुमच्या अभ्यासाबद्दल खूप उत्सुक असाल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल.तुम्हाला तुमची सर्व कामे निर्धारित वेळेत विभागून करावी लागतील. काही कामासाठी अनेक दिवस केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते. शुभ अंक 6 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
आज काही कामातून तुम्हाला चांगला फायदा होईल. डेडलाइन लक्षात घेऊन काम केल्याने गोष्टी चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या मुलांकडून कामात सहकार्य मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पिवळा राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.