Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 12 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 11, 2024 | 8:40 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस खूप खास असणार आहे.  तुम्ही तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आज एखादे मोठे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते.व्यवसायाची गती चांगली राहील.  कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. शुभ अंक 12 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज काही नवीन कामे अचानक समोर येऊ शकतात. आपल्या खर्चात उदार होऊ नका आणि इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. तुम्ही काही सामाजिक कार्याचा भाग व्हाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. शुभ अंक 1 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज विचारपूर्वक केलेल्या कृतीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. योग्य मार्गदर्शनाची गरज असेल, ज्यामध्ये तुमचे सहकार्य प्रभावी ठरेल. मालमत्तेशी संबंधित समस्यांशी संघर्ष केल्यानंतर कामे मार्गी लागतील. शुभ अंक 46 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. तुमचा स्वभाव संतुलित ठेवा तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुम्हाला अचानक एखाद्या नातेवाईकाच्या घरी जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात नवीन आनंद येईल. शुभ रंग 3 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुमच्या अडचणी कमी करेल. तुम्ही तुमच्या कामात जास्त लक्ष द्याल.शक्य तितका सकारात्मक आणि आत्मविश्वास बाळगा. शुभ अंक 4 आणि शुभ रंग मातकट राहील.

7 / 10
आज रस्त्याने चालताना अनोळखी व्यक्तीशी विनाकारण वाद टाळा. नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न कराल. म्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळेल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
आज संयम राखल्यास रखडलेल्या योजना यशस्वी होतील. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.  तुमचे महत्त्वाचे काम आज पूर्ण होईल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्ही तुमच्या विचारांबद्दल थोडे भावूकही होऊ शकता. शुभ अंक 18 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक त्रासापासून आराम मिळेल. व्यवसायात कठोर परिश्रमातून चांगला नफा मिळेल. तुमच्या योजनांबाबत गोपनीयता राखण्याची गरज आहे. शुभ अंक 17 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.