AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 14 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 13, 2024 | 8:10 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज संध्याकाळपर्यंत काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कार्यालयातील परिस्थितीही तुमच्या अनुकूल राहील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग पांढरा राहील.

2 / 10
आज तुम्हाला करिअरच्या बाबतीत काही मोठे यश मिळेल. व्यावसायिकांना कामात चांगली संधी मिळेल. आई-वडिलांसोबत धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. शुभ अंक 15 आणि शुभ रंग हिरवा राहील.

3 / 10
आज बिझनेसमधील काही कामांमुळे तुम्ही चिंतेत असाल.तुमच्या नातेवाईकांकडूनही तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाल जिथे तुम्ही काही आनंदाचे क्षण घालवाल.बिझनेसमधील काही कामांमुळे तुम्ही चिंतेत असाल. मित्रांसोबत शेअर केल्याने ताण कमी होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

5 / 10
आज तुमचा बराच वेळ वाया जाऊ शकतो. घरात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज कर्जाचे व्यवहार टाळावेत. काही कामासाठी जास्त घाई करावी लागू शकते. शुभ अंक 16 आणि शुभ रंग हिरवा राहील.

6 / 10
आज तुम्हाला लाभाच्या काही संधी मिळतील.आज तुम्हाला काही अनुभवी लोकांकडून चांगला सल्ला मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामात थोडी मेहनत करूनच यश मिळेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
आज तुमचा दिवस काहीतरी खास घेऊन येणार आहे.आज तुम्हाला काही खास माहिती मिळेल.वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
आज तुम्हाला कोणताही मोठा निर्णय घेण्यात अडचण येईल. काही कामात थोडे कमी प्रयत्न केल्याने कामे अपूर्ण राहू शकतात. पालकांशी संबंध अधिक घट्ट होतील. शुभ अंक 2 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
आज दिवसभर उत्साह आणि आत्मविश्वास राहील. तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण सहज मिळेल. आज तुम्ही तुमची एखादी गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. पुढे जाण्यासाठी तुम्हाला नवीन योजना बनवाव्या लागतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...