AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 16 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 15, 2024 | 9:12 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी उर्जेने भरलेला असेल.  सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. समस्यांना घाबरण्याऐवजी त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आज तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील.तुम्हाला तुमच्या कौशल्याच्या जोरावर नोकरी मिळेल.काही काम वेळेपूर्वी पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला लक्झरी वस्तूंचा लाभ घेण्याची संधी मिळेल.ऑफिसमध्ये कामाबद्दल तुमचे मत व्यक्त करण्यात अडचणी येतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
आज तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन संधी देखील मिळतील.नवीन नातेसंबंध सुरू करू शकता. महत्त्वाच्या गोष्टी स्वत: हाताळा आणि गरज पडल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
आज तुमच्या कामात विलंब होऊ शकतो. पण तुम्ही कुटुंब आणि कामाचा समतोल साधण्यात यशस्वी ठराल. तुम्हाला अत्यंत हुशारीने पुढे जावे लागेल. इतरांशी संवाद साधण्याचे तुमचे कौशल्यही सुधारेल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
तुमच्या जीवनात आनंद येईल.तुम्हाला जीवनात काही नवीन संधी मिळतील. तुम्ही मोठ्या मालमत्तेत गुंतवणूक कराल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होताना दिसतील. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

7 / 10
आज जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. पदोन्नती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असाल तर तुमच्या योजना यशस्वी होतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल.तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
आज तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. थोडे अधिक मेहनत करून यश मिळेल. आज नवीन काम सुरू करा, यश मिळण्याची शक्यता आहे. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?