AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 21 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 20, 2024 | 10:22 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल.नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. तुम्ही तुमच्या ज्ञानावर आणि कामाच्या कौशल्यावर अधिक काम करू शकाल.शुभ रंग 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल.तःला सिद्ध करण्याची संधी मिळेल.आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. पैशाच्या बाबतीत इतर कोणावरही विश्वास ठेवणे टाळा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठे सकारात्मक बदल दिसतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठी ऑर्डर मिळेल. काम आणि घर यांच्यात संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज तुम्ही हुशारीने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न कराल.कोणताही करार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आधी केलेली गुंतवणूक आज तुम्हाला चांगला नफा देईल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज तुम्ही अनावश्यक वादविवाद टाळावे. रागावर नियंत्रण ठेवा, सर्वांशी मोकळेपणाने बोला. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज तुम्ही तुमच्या वागण्याने लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित कराल.  काही मोठ्या ऑर्डर मिळाल्याने तुमचा व्यवसाय वाढेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील.आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. या काळात उत्पन्नासोबत खर्चातही वाढ होईल. खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी थोडे अधिक कष्ट करावेत. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावे. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.मचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.या काळात तुम्हाला आळस टाळावा लागेल. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं

माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा