AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 1 मे रोजी कसं असेल? जाणून शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 30, 2023 | 8:05 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
तुम्हाला तुमच्या परिश्रमाचं अपेक्षित फळ आज मिळेल. दिवस पूर्ण उत्साहवर्धक असणार आहे. काम पटकन आटोपल्याने डोक्यावरचा भार हलका होईल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

2 / 10
प्रत्येक क्षणांचा आनंद लुटण्याचा आजचा दिवस आहे. कुटुंबासोबत बाहेर फिरण्यासाठी गेला असाल तर सर्व चिंता सोडा आणि आनंद घ्या. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा राहील.

3 / 10
आजच्या दिवशी लक्ष ठेवून काम कराल. कारण एखादी चूक तुम्हाला महागात पडू शकते. कदाचित बॉसचा ओरडा ऐकावा लागू शकतो. तब्येतीकडे लक्ष द्याल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आजचा नवीन काहीतरी शिकण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी मिळेल. न घाबरता आव्हान स्वीकारा आणि कामाला लागा. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

5 / 10
प्रेम प्रकरणात आज यश मिळेल असा दिवस आहे. आपल्या बोलण्याने कोणाला दु:ख होणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईक आणि मित्रांच्या भेटीगाठी घ्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजचा दिवसात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकते. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. तसेच अकारण पैसा खर्च होत असेल तर लगाम लावा. भविष्यात आर्थिक चणचण भासू शकते. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

7 / 10
आयुष्यात बदल हे होत असतात. काही बदल आपल्याला प्रेरणा देणारे असतात हे लक्षात ठेवा. वास्तवासोबत जगण्याचा दिवस आहे. फार काही मनाला लावून घेऊ नका. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

8 / 10
सामाजिक कार्यात तुम्ही हिरीरिने भाग घ्याल. यामुळे तुम्हाला चांगला मानसन्मान मिळेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला सुखाचे क्षण अनुभवता येतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
अकारण होणाऱ्या खर्च टाळा. कारण भविष्यात तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. त्यामुळे आलेल्या लक्ष्मीची बचत करा. कुटुंबासोबत देवदर्शनाला जा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?