AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : सोमवार 24 एप्रिल 2023 साठी अंकशास्त्राचं गणित कसं असेल? जाणून घ्या एका क्लिकवर

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 23, 2023 | 10:41 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 20 ही जन्मतारीख असेल तर 2, 2+0 असं करत मुलांक 2 येईल.

1 / 10
कठोर परिश्रमाचं फळ हळूहळू मिळतं याची प्रचिती आज तुम्हाला मिळेल.घरातील काही वाद तुमच्या मध्यस्थीमुळे सुटतील. त्यामुळे त्रागा न करता तु्म्ही प्रश्न शांतपणे हाताळा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
धकाधकीच्या दिवसात प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवणं म्हणजे आत्मिक सुख मिळाल्यासारखं आहे. घर आणि काम यात संतुलन ठेवण्याची कला अवगत करा. आराम करा आणि व्यायामासाठी वेळ काढा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. त्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. विदेशात जाण्याचा योग जुळून येईल. पोटा संबंधित विकार डोकं वर काढतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
भौतिक सुखापेक्षा मित्र आणि नाती बरंच सुख देऊन जातात. प्रेमामुळे ओलावा निर्माण होतो. त्यामुळे काही दु:ख विसरून जाण्यास मदत होते. प्रेमात तणावपूर्ण स्थिती असू शकते. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
जीवनात आनंद मिळवण्यासाठी पैसा आवश्यक असतो. पण त्यासाठी कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. स्पर्धात्मक युग असल्याने  आळस झटकून काम करावं लागेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
कौटुंबिक वाद शांत करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यामुळे घरच्यांना वेळ द्या. तसेच काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

7 / 10
एखादं आवाक्याबाहेरचं काम हाती घेऊ नका. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला ऐका. कारण यामुळे तुमचा फायदाच होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
समाजात लोकांना भेटा त्यांची मतं जाणून घ्या. कारण तुमच्या अशा वागण्यामुळे समाजात मानसन्मान वाढेल. तुमच्या चांगल्या छबीमुळे अनेक कामं चालून येतील. शुभ अंक 17 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

9 / 10
न्यायालयीन प्रकरणात आज तुम्हाला दिलासा मिळेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून अडकलेलं काम पूर्ण होईल. त्यामुळे डोक्यावरचा भार कमी झाल्यासारखं वाटेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल