AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : रविवार 23 एप्रिल 2023 साठी अंकशास्त्राचं गणित कसं असेल? जाणून घ्या एका क्लिकवर

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Apr 22, 2023 | 8:44 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 20 ही जन्मतारीख असेल तर 2, 2+0 असं करत मुलांक 2  येईल.

1 / 10
रविवारचा दिवस तुमच्यासाठी प्रवासाचा असेल. काही कामानिमित्त दूरचा प्रवास होईल. यावेळी तुमचं काम निश्चित होईल. तसेच नव्या गोष्टी शिकायला मिळतील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. लॉटरी किंवा शेअर बाजारातून चांगला फायदा होईल. शुभ अकं 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
व्यवसायिकांना आजचा दिवस चांगला आहे. मोठा करार या काळात निश्चित होऊ शकतो. वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. त्यामुळे तुम्ही वेळीच चूक सुधाराल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी असेल.

4 / 10
नव्या विचारांसह नवी सुरुवात करा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे लोकं आकर्षित होतील. पण तुमच्या चांगुलपणाचा कोणी फायदा उचलणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा असेल.

5 / 10
आजचा दिवस तुमचाच राहील. कारण तुम्ही केलेल्या कामाची मेहनत फळाला येईल. पण कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतित करा. कारण त्यांना तुमच्याकडून अपेक्षा असतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल असेल.

6 / 10
हा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. त्यामुळे प्रत्येक काम करताना एक वेगळाच आनंद मिळेल. पण प्रत्येक पैशांनी माणसांची मनं जिंकता येत नाही. तर त्यांच्यासोबत दोन शब्द गोड बोलावेत. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
अध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल दिसून येईल. एखाद्यावर सहज विश्वास टाकू नका. शहनिशा करूनच निर्णय घ्या. कारण चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा असेल.

8 / 10
तुम्हाला महत्त्वपूर्ण करार करण्यासाठी दिवस चांगला आहे. या चर्चेतून निश्चितच फायदा होईल. जर अविवाहित असाल तर स्थळ येण्याची शक्यता आहे. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
मेहनत करून इतके दिवस तुम्हाला फळ मिळताना अडचण आली असेल. पण हा दिवस तुमच्यासाठी लाभदायी आहे. तुम्हाला अवघड वाटणारं कामं चुटकीसरशी होईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.