AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवार 29 जून 5 राशींसाठी ठरणार खास, धनलाभ होण्याची शक्यता, तुमची रास कोणती?

रविवार 29 जून हा दिवस 5 राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. 5 राशीच्या लोकांना रविवारी आर्थिक फायद होऊ शकतो. तसेच या राशीचे लोक रविवारी करियर व्यवसाय आणि अन्य बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. जाणून घ्या सविस्तर.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 28, 2025 | 5:43 PM
Share
रविवार 29 जून 5 राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. 29 जूनला वज्र योग तयार होत आहे. रविवारी  आश्लेषा नक्षत्राचा संयोग होणार आहे. रविवारी चंद्र कर्क राशीत असणार आहे. या निमित्ताने कोणत्या 5 राशींचं नशिब फळफळू शकतं, हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

1 / 6
वृषभ राशीच्या लोकांसाठी 29 जून हा दिवस खास ठरु शकतो. रविवारी वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. लव लाईफमध्ये गोडवा वाढेल. रखडलेली काम पूर्ण होऊ शकतात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
कर्क राशीच्या लोकांचे रविवारी मनोबल वाढू शकतं. कर्क राशीच्या लोकांसाठी रविवार दिवस शुभ असणार आहे. धार्मिक कार्यात स्वारस्य वाढेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवता येईल.  या दिवशी चंद्र तुमच्या राशीत असेल. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 6
कन्या राशीच्या लोकांना रविवारी अधिक जबाबदारी असेल. नोकरदाराला वर्गाला प्रमोशन मिळू शकतं. ठरवलेली कामं मनासारखी होतील. रखडलेली कामं मार्गी लागतील. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तुळ राशीचे लोक रविवारी कर्जाची परतफेड करु शकतात. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आदर आणि सन्मान वाढेल. हा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
मीन राशीच्या लोकांसाठी रविवार फायदेशीर ठरु शकतो. मीन राशीच्या लोकांना मानसिक शांती मिळेल. वैवाहिक जीवनात एकमेकांशी संवाद ठेवा. प्रवासामुळे फायदा होईल. कामानिमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम

बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा