AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trigrahi Yog : कन्या राशीत 1 ऑक्टोबरला तीन ग्रह येणार एकत्र, दोन दिवस या राशींना मिळणार पाठबळ

Astrology 2023 : ठरावीक कालावधीनंतर ग्रह राशी बदल करत असतात. त्यामुळे एकाच राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र येतात. कन्या राशीत तीन ग्रह एकत्र येणार आहे.

| Updated on: Sep 22, 2023 | 7:38 PM
Share
1 ऑक्टोबर 2023 रोजी कन्या राशीत तीन ग्रहांची युती होणार आहे. यात बुध, मंगळ आणि सूर्य एकत्र येणार आहे. त्यामुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे.

1 ऑक्टोबर 2023 रोजी कन्या राशीत तीन ग्रहांची युती होणार आहे. यात बुध, मंगळ आणि सूर्य एकत्र येणार आहे. त्यामुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे.

1 / 6
ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह 1 ऑक्टोबर 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. तर मंगळ आणि सूर्य ग्रह या राशीत ठाण मांडून बसले आहेत.

ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह 1 ऑक्टोबर 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. तर मंगळ आणि सूर्य ग्रह या राशीत ठाण मांडून बसले आहेत.

2 / 6
राशी भविष्य

राशी भविष्य

3 / 6
मिथुन राशीच्या जातकांना त्रिग्रही योगाचा फायदा होईल. भौतिक सुख अनुभवता येईल. गाडी किंवा जमिन खरेदीचा योग जुळून येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळतील.

मिथुन राशीच्या जातकांना त्रिग्रही योगाचा फायदा होईल. भौतिक सुख अनुभवता येईल. गाडी किंवा जमिन खरेदीचा योग जुळून येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे परत मिळतील.

4 / 6
सिंह राशीच्या जातकांना त्रिग्रही योगमुळे लाभ मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळेल. मनासारखा पगार मिळू शकतो. आत्मविश्वास दुणावलेला राहील.

सिंह राशीच्या जातकांना त्रिग्रही योगमुळे लाभ मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळेल. मनासारखा पगार मिळू शकतो. आत्मविश्वास दुणावलेला राहील.

5 / 6
धनु राशीच्या जातकांच्या कर्मभावात ही युती होत आहे. त्यामुळे सकारात्मक बदल दिसतील. हाती घेतलेलं काम चुटकीसरशी पूर्ण कराल. नवीन व्यवसाय सुरु करण्यास योग्य वेळ आहे.

धनु राशीच्या जातकांच्या कर्मभावात ही युती होत आहे. त्यामुळे सकारात्मक बदल दिसतील. हाती घेतलेलं काम चुटकीसरशी पूर्ण कराल. नवीन व्यवसाय सुरु करण्यास योग्य वेळ आहे.

6 / 6
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल