अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. ती नेहमी एकापेक्षा एक फोटोशूट पोस्ट करत आहे. (Rashmi Desai's amazing looks, see photos)
अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. ती नेहमी एकापेक्षा एक फोटोशूट पोस्ट करत आहे.
1 / 5
रश्मीने बिगबॉस सिझन 13 मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात तिची सिद्धार्थ शुक्लासोबतच्या मैत्री आणि भांडणाची चांगलीच चर्चा रंगली होती.
2 / 5
रश्मी तिच्या अभिनयामुळे आणि लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते.
3 / 5
आता तिनं काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 5
या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.