Photo : रश्मी देसाईचं क्लासी फोटोशूट, पाहा फोटो

अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. ती नेहमी एकापेक्षा एक फोटोशूट पोस्ट करत आहे. (Rashmi Desai's Classic Photos)

Mar 16, 2021 | 5:33 PM
VN

|

Mar 16, 2021 | 5:33 PM

अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. ती नेहमी एकापेक्षा एक फोटोशूट पोस्ट करत आहे.

1 / 5
अभिनेत्री रश्मी देसाईनं ‘ये लम्हे जुदाई के’ या मालिकेतून मालिका क्षेत्रात पाऊल टाकलं होतं.

2 / 5
तर 2006 मध्ये रीलीज झालेल्या रावण या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

3 / 5
रश्मी लवकरच ‘तंदूर’ या वेब सीरीजमध्ये झळकणार आहे.

4 / 5
रश्मीनं भोजपूरी इंडस्ट्रीमध्येसुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. एका भोजपूरी  फिटर फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें