रेखा यांचं 45 वर्षं जुनं सदाबहार गाणं, थेट प्राणीसंग्रहालयात केलं शूट; आजही अनेकांचं आवडतं
बॉलिवूडमध्ये काही गाणी आणि त्यांच्याशी जोडलेल्या शूटिंग लोकेशन्सच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. अभिनेत्री रेखाच्या कारकिर्दीतील असंच एक गाजलेलं गाणं लखनऊमधील ऐतिहासिक ठिकाणी चित्रित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, हे ठिकाण आजही प्राणीसंग्रहालयाचा भाग आहे. जुन्या वास्तू, सुंदर कमानी आणि नैसर्गिक वातावरणामुळे या गाण्याच्या दृश्यांना खास सौंदर्य मिळालं. शूटिंगशी संबंधित हा किस्सा अनेकांना आजही फारसा माहिती नाही.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
शाहरुख ते विद्या बालनपर्यंत, हे स्टार आधी टीव्हीवर झळकले..
उर्मिलाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
रणबीर कपूर ते साई पल्लवीपर्यंत 'रामायण' साठी कोणी किती फी आकारली ?
पटोला साडीत नेहाचा कातिलाना अंदाज, साडीची जोरदार चर्चा
