पैठणी हस्तकला वॉल हँगिंगच्या माध्यमातून शिवरायांची प्रतिकृती
अशाच प्रकारे येवल्यातील ओमकार रत्नाकर रोडे या पैठणी विणकर कारागिराने पैठणीचा नवीन वेगळा प्रकार वॉल हैंगिंग या हस्तकला माध्यमातून शिवरायांची प्रतिकृती साकारली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
