AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

805 क्षेपणास्त्रे, 10 पेक्षाही अधिक ड्रोन..,रशियाचा मोठा हल्ला, थेट अमेरिकेला टॅरिफच्या वादात…

मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमधील संबंध ताणले असून सतत युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धामध्ये अमेरिका भारतावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला. त्यामध्येच आता खळबळ उडालीये.

| Updated on: Sep 07, 2025 | 2:47 PM
Share
मागील काही वर्षांपासून युक्रेन आणि रशियामुळे युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, दोन्ही देश काही गोष्टींवर राजी होत नाहीत. त्यामध्ये आता युक्रेनच्या सरकारी इमारतींवर मोठा हल्ला चढवण्यात आलाय. अमेरिका वेगवेगळ्या पद्धतीने रशियावर दबाव टाकत आहे.

1 / 5
युक्रेनने रशियाच्या परमाणू ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर आता रशियाने थेट सरकारी इमारतींना टार्गेट करत मोठा हल्ला केला. रशियाच्या जोरदार हवाई हल्ल्याने युक्रेनची राजधानी कीव हादरली. रात्रभर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला सुरू होता. रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याने मोठे टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावले आहे. 

2 / 5
या हल्ल्यात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला तर 18 जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या सरकारी मुख्यालयाला आग लागली. काहीवेळाच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश मिळाले. 

या हल्ल्यात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला तर 18 जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर युक्रेनच्या सरकारी मुख्यालयाला आग लागली. काहीवेळाच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश मिळाले. 

3 / 5
युक्रेनच्या हवाई दलाच्या रिपोर्टनुसार, रशियाने एकाच रात्रीत 805 ड्रोन आणि १३ क्षेपणास्त्रे कीवमध्ये टाकली. हा आतापर्यंतचा मोठा हल्ला असल्याचेही सांगितले जातंय. या हल्ल्यातून रशियाने अमेरिकेला उत्तर दिल्याचे सांगितले जातंय.

4 / 5
या हल्ल्यानंतर काही भागात आगीच्या घटना देखील घडल्या. या हल्ल्यात जखमींमध्ये महिलांची संख्या असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजून रशियाची या हल्ल्याबाबतची भूमिका पुढे आली नाहीये. रशियाला या युद्धात दुसऱ्या कोणत्याही देशाचा हस्तक्षेप नकोय. 

5 / 5
Follow Us
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला