AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यालाच म्हणतात मित्र, रशियाने भारताला दिले मोठे वचन, पुतिन यांचे थेट आश्वासन..

भारत आणि रशियाचे संबंध चांगले राहिले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठे निर्बंध अमेरिकेने लावले. त्यातच आता रशियाने पुन्हा एकदा अमेरिकेला मोठा धक्का दिला.

| Updated on: Aug 25, 2026 | 3:14 PM
Share
भारत आणि रशियातील संबंध काय आहेत, हे सांगण्याची गरज नाही. ज्या ज्यावेळी भारत संकटात सापडला, त्याप्रत्येक वेळी भारताची साथ रशियाने दिली. त्यातच आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोमवारी मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.

1 / 5
यादरम्यान पुतिन यांनी भारताला वचन देत म्हटले की, रशिया भारताच्या कोणत्याही अडचणीमध्ये भारतासोबत असणार आहे. पुतिन यांनी यादरम्यान म्हटले की, भारत आणि रशियात मोठी उलाढाल झाली. हे पाहून मला आनंद झाला. 

यादरम्यान पुतिन यांनी भारताला वचन देत म्हटले की, रशिया भारताच्या कोणत्याही अडचणीमध्ये भारतासोबत असणार आहे. पुतिन यांनी यादरम्यान म्हटले की, भारत आणि रशियात मोठी उलाढाल झाली. हे पाहून मला आनंद झाला. 

2 / 5
पुतिन यांनी म्हटले, मी तुम्हाला विनंती करेन की, पंतप्रधान मोदींपर्यंत माझ्या शुभेच्छा पोहोचवाव्यात. शांघाय सहकार्य संघटनेच्या चौकटीत ठरल्याप्रमाणे त्यांची लवकरच अतिशय लवकर भेट होईल. 

पुतिन यांनी म्हटले, मी तुम्हाला विनंती करेन की, पंतप्रधान मोदींपर्यंत माझ्या शुभेच्छा पोहोचवाव्यात. शांघाय सहकार्य संघटनेच्या चौकटीत ठरल्याप्रमाणे त्यांची लवकरच अतिशय लवकर भेट होईल. 

3 / 5
 भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही पुतिन यांनी म्हटले.  आम्ही या पुरवठ्यात वाढ करत आहोत आणि भविष्यातही तसे करणे सुरू ठेवण्यास सज्ज आहोत. 

4 / 5
भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर मोठा दबाव आहे. भारतावर मोठा टॅरिफही अमेरिकेने लावला. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. 

भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता भारतावर मोठा दबाव आहे. भारतावर मोठा टॅरिफही अमेरिकेने लावला. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. 

5 / 5
Follow Us
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद