‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; राजाध्यक्ष कुटुंबाला नेत्रा वाचवू शकेल का?

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. हा ट्विस्ट प्रेक्षकांना 21 जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

| Updated on: Jan 18, 2024 | 11:45 AM
राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून नेत्रा वाचवू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना येत्या 21 जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

1 / 5
नेत्राचा रूपालीविषयी संशय वाढल्याने ती घरातल्या सर्वांना रूपालीच  विरोचक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. तसंच नागापासून आणि रूपालीपासून सावध राहायला सांगते. विरोचकाचा सेवक असलेला नाग घरातच कुठेतरी असल्यामुळे अस्तिकासुद्धा नाग पकडण्याच्या प्रयत्नात आहे, असं घरच्यांना सांगते.

2 / 5
इकडे अस्तिका नागाच्या रूपात घरात सर्व संचार करून राजाध्यक्ष कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय. त्रिनयना देवी आणि विरोचकाचं युद्ध जसं त्रेतायुगात झालं होतं, तसं ते कलियुगात नसेल. कलियुगात हे युद्ध अतिशय कठीण असणार आहे.

3 / 5
कदाचित अस्तिकाचं या घरात येणं विधिलिखित असेल आणि त्रिनयना देवीनेच तिला इथपर्यंत आणलं असेल, हे नेत्राचं बोलणं अस्तिका नागाच्या रूपात ऐकते. ती पुढे म्हणते, "नेत्रा तू चाणाक्ष आहेस. तू बरोबर ओळखलंस. आपला संबंध त्रेतायुगातला आहे. नाण्याची एक बाजू तू बरोबर ओळखली आहेस. पण दुसरी बाजू ओळखायला तुला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत."

4 / 5
नेत्रा मात्र विरोचकाच्या सेवकापासून राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार आहे. तसंच कलियुगातील विरोचकाचा पराभव करण्यासाठी इतर अजून काय मार्ग असू शकतात याविषयी इंद्राणीबरोबर चर्चा करते. आता नेत्रा राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून कशी वाचवते हे प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.