AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Siraj : मेरे यार की शादी है, मोहम्मद सिराज मित्राच्या लग्नाला, असं मन जिंकलं

Mohammed Siraj Friend Wedding: मोहम्मद सिराज याने वेळात वेळ काढून मित्राच्या लग्नाला हजेरी लावली. सिराजने यावेळेस त्याच्या मित्रांसह फोटो काढले. क्रिकेटरने आपल्या मित्रासोबतचे फोटो चाहत्यांसोबत सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 24, 2025 | 8:57 PM
Share
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. टीम इंडियातून दूर असलेल्या या वेगवान गोलंदाजाने त्याच्या मित्राच्या लग्नाला हजेरी लावली.  (Photo Credit : Instagram)

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. टीम इंडियातून दूर असलेल्या या वेगवान गोलंदाजाने त्याच्या मित्राच्या लग्नाला हजेरी लावली. (Photo Credit : Instagram)

1 / 5
मोहम्मद सिराज याने त्याच्या इंस्टाग्रामवरुन मित्राच्या लग्नाची माहिती दिली. सिराजने त्याच्या मित्रासोबतचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Credit : Instagram)

मोहम्मद सिराज याने त्याच्या इंस्टाग्रामवरुन मित्राच्या लग्नाची माहिती दिली. सिराजने त्याच्या मित्रासोबतचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Credit : Instagram)

2 / 5
मोहम्मद सिराज याने त्याच्या मित्राच्या लग्नात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज असूनही कोणताही बडेजावपणा केला नाही. सिराजने त्याच्या या साध्या स्वभावाने उपस्थितांची मनं जिंकली. (Photo Credit : Instagram)

मोहम्मद सिराज याने त्याच्या मित्राच्या लग्नात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज असूनही कोणताही बडेजावपणा केला नाही. सिराजने त्याच्या या साध्या स्वभावाने उपस्थितांची मनं जिंकली. (Photo Credit : Instagram)

3 / 5
मोहम्मद सिराज याने त्याच्या मित्राच्या लग्नात शेरवानी घातली होती. सिराजने नवरदेवासह फोटो काढले. सिराजने मित्रासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.  (Photo Credit : Instagram)

मोहम्मद सिराज याने त्याच्या मित्राच्या लग्नात शेरवानी घातली होती. सिराजने नवरदेवासह फोटो काढले. सिराजने मित्रासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. (Photo Credit : Instagram)

4 / 5
लग्नात सिराज व्यतिरिक्त अनेक मित्रांनी उपस्थिती लावली. या सर्व मित्रांनी नवरदेवासह फोटो काढले. सिराजने नवरदेव आणि सर्व मित्रांसोबतचे ग्रुप फोटोही इंस्टा स्टोरीतून पोस्ट केले. (Photo Credit : Instagram)

5 / 5
Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!