PHOTO: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान, CM फडणवीसांच्या हस्ते पूजा
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकोबांच्या पादुकांची पूजा केली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
