Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरावरील गोळीबारानंतर सलमान खानची ‘ही’ प्रतिक्रिया, भाईजानने अखेर..

Salman Khan : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याच्या घरावर पहाटे दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळतोय. सलमान खान याच्या चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. पोलिसांनी देखील या प्रकरणात कसून तपास करण्यात सुरूवात केलीये.

| Updated on: Apr 14, 2024 | 8:05 PM
सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे गोळीबार झाला. सलमान खान याच्या घराबाहेर हा गोळीबार झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. आता अनेक खुलासे या प्रकरणात झालेत.

1 / 5
लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी घेतलीये. आता नुकताच या गोळीबारनंतर सलमान खान याची प्रतिक्रिया पुढे येताना दिसत आहे.

लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी घेतलीये. आता नुकताच या गोळीबारनंतर सलमान खान याची प्रतिक्रिया पुढे येताना दिसत आहे.

2 / 5
सलमान खान याचा मित्र राहुल कनल याने सांगितले की, भाईजान एकदम ठीक आहेत. सलमान खान याला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही.

सलमान खान याचा मित्र राहुल कनल याने सांगितले की, भाईजान एकदम ठीक आहेत. सलमान खान याला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही.

3 / 5
जे होईल ते बघू असेही सलमान खान याने म्हटल्याचे सांगितले जातंय. सकाळपासूनच बरेच लोक हे सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात आहेत.

जे होईल ते बघू असेही सलमान खान याने म्हटल्याचे सांगितले जातंय. सकाळपासूनच बरेच लोक हे सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात आहेत.

4 / 5
या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. या गोळीबारानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. विविध चर्चा या देखील रंगताना दिसत आहेत.

या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. या गोळीबारानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. विविध चर्चा या देखील रंगताना दिसत आहेत.

5 / 5
Follow us
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.