सलमान खानच्या हिरोइनचं थाटामाटात लग्न; पहा खास फोटो

सलमान खानच्या 'राधे' या चित्रपटात भूमिका साकारलेली दाक्षिणात्य अभिनेत्री मेघा आकाश हिने नुकतंच लग्न केलंय. बॉयफ्रेंड साई विष्णूशी तिने लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 17, 2024 | 10:39 AM
अभिनेता सलमान खानच्या 'राधे' या चित्रपटात भूमिका साकारलेली दाक्षिणात्य अभिनेत्री मेघा आकाश नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मेघाने बॉयफ्रेंड साई विष्णू याच्याशी लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

1 / 5
मेघा आणि आकाशने दाक्षिणात्य विवाहपद्धतीनुसार लग्न केलंय. या लग्नसोहळ्यात मोजके कुटुंबीय सहभागी झाले होते. मेघाने सोनेरी आणि आयव्हरी रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. टेंपल ज्वेलरीमुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं होतं.

2 / 5
माझा सर्वोत्कृष्ट मित्र, साथीदार.. असं लिहित मेघाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

माझा सर्वोत्कृष्ट मित्र, साथीदार.. असं लिहित मेघाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

3 / 5
मेघा आणि साई विष्णूने 22 ऑगस्ट रोजी साखरपुडा केला  होता. या साखरपुड्याला फक्त मोजके कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते. त्यानंतर आता दोघांनी लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे.

4 / 5
मेघाने प्रामुख्याने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. तिने 2017 मध्ये 'लाय' या तेलुगू चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तर 'पेटा' या चित्रपटातून तिने तमिळ चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. हिंदीत तिने पहिल्यांदा 'सॅटेलाइट शंकर' या चित्रपटात काम केलं.

5 / 5
Follow us
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.