सारा अली खान सध्या आपल्या भावासोबत सुट्टीचा आनंद लुटतेय, स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरचे साराने टिपलेले सौंदर्य तर पाहा
साराने मागील वर्षीच्या शेवटच्या महिन्यात अक्षय कुमार आणि धनुषबरोबर अतरंगी रे सिनेमा केला होता. या सिनेमात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. तर बिहारमधील एका मुलीची भूमिका तिने या चित्रपटात केली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
