AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं पहिलं… सारा तेंडुलकरचा आनंद गगनात मावेना, अखेर तो क्षण आलाच

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर युरोपमध्ये वेळ घालवत आहे. अलिकडेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल झाले आहेत.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 13, 2025 | 9:59 PM
Share
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या लंडनमध्ये सुटी घालवत आहे. काही दिवसांपूर्वी तिने विम्बल्डन टेनिस स्पर्धेला हजेरी लावली होती. आता साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

1 / 5
इंस्टाग्रामवरील या फोटोंमध्ये सारा तेंडुलकर विम्बल्डनच्या प्रसिद्ध कोर्टजवळ दिसत आहे. तिच्यासोबत तिचे कुटुंबीय असल्याचे दिसत आहेत. स्टायलिश हिरवा ड्रेस आणि सनग्लासेसमुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

2 / 5
या फोटोंना सारा तेंडुलकरने खास कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले, 'माझं पहिलं विम्बल्डन.' याचाच अर्थ तिने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धेचा लाईव्ह सामना पाहिला. सारा अल्काराज आणि टेलर फ्रिट्झ यांच्यातील पुरूष एकेरीचा उपांत्य सामना पाहण्यासाठी गेली होती. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

3 / 5
काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर युवराज सिंगच्या फाउंडेशन UVCAN च्या चॅरिटी डिनरमध्ये देखील दिसली होती. या डिनरमध्ये भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि संपूर्ण संघ उपस्थित होता. त्यावेळी सारा तेंडुलकर आणि गिलचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

4 / 5
शुभमन गिलचे नाव अनेकदा सारा तेंडुलकरशी जोडले गेले आहे. मात्र शुभमन आणि सारा यांनी यावर कधीही भाष्य केलेलं नाही. सारा सध्या युरोपमध्ये फिरत आहे. काही दिवसांपूर्वी ती स्वित्झर्लंडलाही गेली होती. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

5 / 5
Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू