यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आम्हा सगळ्यांसमोर आदर्श उभा केला; प्रीतीसंगमावर जात अजित पवार नतमस्तक
Ajit Pawar on Yashwantrao Chavan Death Anniversary At Pritisangam Samadhi : राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित् अजित पवार यांनी प्रीतीसंगमावर जात अभिवादन केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अन् यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं.
![महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रच्या विकासाची पायाभरणी करण्याचं काम त्यांनी केलं. शिवाय देशाचे संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांचं कार्य उल्लेखनीय ठरलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Yashwantrao-Chavan-death-anniversary.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी जात त्यांना अभिवादन केलं. स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या समोर अजित पवार नतमस्तक झाले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Satara-Ajit-Pawar-at-Yashwantrao-Chavan-death-anniversary-Samadhi-Pritisangam-Latest-Mararthi-News-3.jpg)
2 / 5
![साताऱ्यातील कराडमधल्या प्रीतीसंगमावर जात अजित पवार यांनी अभिवादन केलं. त्यांना आदरांजली वाहिली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Satara-Ajit-Pawar-at-Yashwantrao-Chavan-death-anniversary-Samadhi-Pritisangam-Latest-Mararthi-News.jpg)
3 / 5
![सुसंस्कृत महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी यांनी यांच्यामध्ये व्यवस्थित एकोपा ठेवावा एकमेकांचा आदर करून समाजकारण आणि राजकारण कसं करायचं असतं, याचा आदर्श चव्हाणसाहेबांनी आमच्या समोर उभा केला, असं अजित पवार म्हणाले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Satara-Ajit-Pawar-at-Yashwantrao-Chavan-death-anniversary-Samadhi-Pritisangam-Latest-Mararthi-News-2.jpg)
4 / 5
![सुसंस्कृ राजकारणाची मुहूर्तमेढ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी रोवली, असं म्हणत अजित पवार यांनी आदरांजली अर्पण केली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Satara-Ajit-Pawar-at-Yashwantrao-Chavan-death-anniversary-Samadhi-Pritisangam-Latest-Mararthi-News-1.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका