Agneepath scheme: अग्नीपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसचे जंतरमंतरवर सत्याग्रह आंदोलन ; प्रियांका,गांधी व राहुल गांधीही सहभागी

काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी भाजपच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात जंतरमंतरवर 'सत्याग्रहा'मध्ये सहभागी झाल्या आहेत. आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी, त्यांच्या भविष्यासाठी उभे आहोत.असे ट्विट काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवर करण्यात आले आहे.

| Updated on: Jun 19, 2022 | 3:09 PM
केंद्र सरकारने  नुकत्याच  घोषित केलेल्या अग्नीपथ  योजनेवरून देशात  चांगलेच वादंग उत्याहाळे आहे. या योजनेवरून  तरुणांनी केंद्र सरकारच्य विरोधात आंदोलन करत  असतानाच विरोधकही या योजनेच्या  विरोधात एकवटले आहेत.

1 / 7
या सत्याग्रहात आंदोलनात  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधीही सहभागी  झाले आहेत. ही योजना विद्यार्थ्यांच्या हिताची नसल्याने सरकारने तातडीने मागे घ्यावी अशी मागणी  काँग्रेसने  केली आहे.

2 / 7
काँग्रेसही अग्निपथ योजनेवरून  पूर्णपणे विद्यार्थ्यांसोबत  असल्याचे दाखवत सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते जंतरमंतरवर सत्याग्रह करत आहेत.

3 / 7
काँग्रेस सत्याग्रह आंदोलंनामुळे  जंतरमंतरवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निमालीशकरी दल तैनात केले आहे.

4 / 7
केंद्र सरकार गरीब आणि तरुणांसाठी काम करत नाही तर मोठ्या उद्योगपतींसाठी काम करत आहेअशी  टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आणि म्हटले की, वारंवार नोकऱ्यांची खोटी आशा दाखवून त्यांनी तरुणांना बेरोजगारीच्या 'अग्नीपाथ'वर चालण्यास भाग पाडले आहे.

5 / 7
काँग्रेसचे सरचिटणीस  प्रियंका गांधी भाजपच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात जंतरमंतरवर   'सत्याग्रहा'मध्ये.सहभागी  झाल्या आहेत. आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी, त्यांच्या भविष्यासाठी उभे आहोत.असे ट्विट काँग्रेसच्या  अधिकृत ट्विटरवर करण्यात आले आहे.

6 / 7
या योजनेच्या विरोधात देशभरातील तरुणाईही रस्त्यावर उतरली असून अनेक शहरे आणि शहरांमधून हिंसाचाराच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.