मराठी अभिनेत्रीचं प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर ‘फॅमिली व्हेकेशन’; एका दिवसाचं भाडं किती?
मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीने प्राजक्ता माळीच्या कर्जतमधल्या फार्महाऊसवर सुट्ट्यांचा आनंद घेतला. कुटुंबीयांसोबत ती तिथे फिरायला गेली होती. या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं किती आहे, माहितीये का?

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
