AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाैरी खानच्या ‘या’ सवयीला वैतागला शाहरुख खान, मोठा खुलासा करत..

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान ही देखील चर्चेत असते. शाहरुख खान आणि गाैरी खान हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

| Updated on: Mar 19, 2024 | 2:03 PM
Share
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहरुख खान आणि गाैरी खान हे नेहमीच चर्चेत असणारी बाॅलिवूडमधील जोडी आहे.

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहरुख खान आणि गाैरी खान हे नेहमीच चर्चेत असणारी बाॅलिवूडमधील जोडी आहे.

1 / 5
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान हा मोठा खुलासा करताना दिसला. शाहरुख खान याला गाैरी खान हिची एक सवय अजिबातच आवडत नाही आणि या सवयीबद्दल बोलताना शाहरुख खान हा दिसला.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान हा मोठा खुलासा करताना दिसला. शाहरुख खान याला गाैरी खान हिची एक सवय अजिबातच आवडत नाही आणि या सवयीबद्दल बोलताना शाहरुख खान हा दिसला.

2 / 5
शाहरुख खान हा म्हणाला की, मला गाैरी ही कोणत्याच मुलाला बोललेली अजिबात आवडत नव्हते. मग त्या व्यक्तीचे वय काहीही असो, मला अजिबात गाैरी इतर मुलांना बोललेली आवडत नव्हते.

शाहरुख खान हा म्हणाला की, मला गाैरी ही कोणत्याच मुलाला बोललेली अजिबात आवडत नव्हते. मग त्या व्यक्तीचे वय काहीही असो, मला अजिबात गाैरी इतर मुलांना बोललेली आवडत नव्हते.

3 / 5
आता शाहरुख खान याने स्वत:मध्ये बरेच बदल केले आहेत. शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान ही एक व्यावसायिक आहे. गाैरी खान ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.

आता शाहरुख खान याने स्वत:मध्ये बरेच बदल केले आहेत. शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान ही एक व्यावसायिक आहे. गाैरी खान ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.

4 / 5
शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. शाहरुख खान याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. शाहरुख खान याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

5 / 5
Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार