AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan : शाहरुख खानची सर्वात मोठी डील, या राज्यात खरेदी घेतली प्रॉपर्टी; दोन फ्लोअरसाठी मोजले इतके कोटी

Shah Rukh Khan Buys Property: शाहरुख खानने एक नवी डील केली आहे. या व्यवहारामुळे तो संपूर्ण इमारतीचा एकमेव मालक बनला आहे. हा व्यवहार ३७ कोटी रुपयांना झाला आहे.

| Updated on: Jul 09, 2026 | 5:35 PM
Share
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांसोबतच तो खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. शाहरुख हा कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. मुंबई, पुणे, अलिबाग, दिल्ली अशा देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाहरुखची संपत्ती आहे. आता पुन्हा एकदा शाहरुखने नवी प्रॉपर्टी खरेदी केल्याचे समोर आले आहे.

1 / 5
शाहरुखने दिल्लीत नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. पंचशील पार्क या भागात शाहरुखचे एक अतिशय जुने घर आहे, ज्यात बेसमेंट आणि ग्राउंड फ्लोरचे ते आधीपासूनच मालक होते. आता त्याच इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला देखील शाहरुखने खरेदी केली आहे. या डीलसाठी किंग खानने ३७ कोटी रुपये खर्च केले आहेत.

2 / 5
इतकी मोठी रक्कम खर्च केल्यानंतर शाहरुखने आपल्या जुन्या कौटुंबिक घराचे पूर्ण मालकी हक्क मिळवले आहेत. कुटुंबाचे जुने घर असल्यामुळे या घराशी शाहरुखचा विशेष भावनात्मक संबंध आहे. फिल्म इंडस्ट्रीत करिअर करण्यासाठी जेव्हा शाहरुखने दिल्ली सोडली, त्या अगोदर तो याच घरात राहत होता.

3 / 5
'बॉलिवूड हंगामा'ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, ही प्रॉपर्टी १२०० चौरस म्हणजे सुमारे १०,८०० स्क्वेअर फूट आहे. ही प्रॉपर्टी दक्षिण दिल्लीतील प्रीमियम भागात आहे. दोन मजल्यांसाठी ही डील सुमारे ३७ कोटी रुपयांत झाली आहे. याचा अर्थ जमिनीची किंमत सुमारे ३४,२६० रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढी आहे.

4 / 5
दिल्लीत गेल्या काही वर्षांत सेलिब्रिटींनी खरेदी केलेल्या प्रॉपर्टीजमध्ये ही डील मोठी मानली जात आहे. शाहरुखने गेल्या काही काळात प्रॉपर्टीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या शाहरुख खानचे मुंबईतील घर, अर्थात 'मन्नत' देखील रिनोव्हेशन (नूतनीकरण) प्रक्रियेतून जात आहे. मन्नतमध्ये शाहरुख आणखी काही मजले बांधत आहेत. याशिवाय मुंबईजवळ अलीबागमध्येही शाहरुख खान यांचे एक फार्महाउस आहे. शाहरुखच्या प्रॉपर्टीजबद्दल बोलायचे झाले तर दुबईपासून लंडनपर्यंत, केवळ देशातच नव्हे तर जगातील अनेक शहरांमध्ये त्यांची घरे आहेत.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण

पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी