Shanaya Kapoor | खुशीनंतर जान्हवी कपूरची बहीण शनाया करणार ‘या’ धमाकेदार चित्रपटातून डेब्यू, थेट पॅन इंडिया
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वी मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. आता जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर आणि चुलत बहीण शनाया कपूर या देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
राजस्थानचा तो जिल्हा जेथे होतो पहिला सुर्योदय आणि सुर्यास्त...
शाहीद कपूर बरोबरच्या आपल्या प्रेमाबद्दल जेव्हा करिना कपूर बोलली होती..
किती गोड दिसतेय, गडद गुलाबी रंगाच्या साडीमधील ही अभिनेत्री कोण?
किती सुंदर दिसतेय.., केशरी रंगाच्या साडीत भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज
लाल साडीत सोनाक्षी सिन्हाचा शृंगार, फोटो सर्वत्र व्हायरल
जिरे भिजवून खाल्ल्याने काय होते ?
