Photo : सोशल मीडियावर शनाया कपूरचा जलवा, पाहा फोटो
सोशल मीडियावर नेहमी स्टार किड्स विषयी चर्चा होताना दिसते. त्यातच सध्या शनाया कपूर सोशल मीडियावर ट्रेंडिग आहे. (Shanaya Kapoor's amazing photos)
Mar 17, 2021 | 1:11 PM
VN |
Mar 17, 2021 | 1:11 PM
सोशल मीडियावर नेहमी स्टार किड्स विषयी चर्चा होताना दिसते. त्यातच सध्या शनाया कपूर सोशल मीडियावर ट्रेंडिग आहे.
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहच्यांशी कनेक्ट होत आहे.
शनाया अभिनेते संजय कपूर यांची मुलगी आहे. सोबतच शनायानं मॉडेलिंगला सुरुवात केली आहे. अर्थातच ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा आहेत.
शनायाचा सोशल मीडियावर उत्तम फॅन फॉलोईंग आहे. तिच्या सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.
तिचे हे फोटोसुद्धा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.