AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : रोहित शर्माने 3 षटकारांसह पुन्हा मोडला ख्रिस गेलचा विक्रम, सचिन-कोहलीच्या पंगतीत मिळवलं स्थान

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला. या विजयासह वनडे मालिका भारातने 2-1 ने जिंकली. या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली आणि एक विक्रम नावावर केला.

| Updated on: Dec 06, 2025 | 8:43 PM
Share
दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी 271 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने एक गडी गमवून पूर्ण केलं. यासह भारताने ही वनडे मालिका खिशात घातली. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

1 / 5
तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने सावध खेळी केली. त्याने 73 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारत 75 धावांची खेळी केली. या खेळीसह रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या पंगतीत बसला आहे. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

2 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 27 धावा करताच हिटमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या  विराट कोहली, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

3 / 5
रोहित शर्मा 75 धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान 7 चौकार आणि 3 षटकार मारले. 3 षटकारांसह रोहितने वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. रोहितने आतापर्यंत 106 डावांमध्ये 178 षटकार मारले आहेत. यापूर्वी ख्रिस गेलने 146 डावांमध्ये 177 षटकार मारले होते. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

4 / 5
 टीम इंडिया पुढील वनडे मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. ही मालिका जानेवारी 2026 मध्ये खेळली जाईल. त्यानंतर रोहित शर्मा आता चार पाच महिन्यांनी आंतरराष्ट्रीय वनडे मालिका खेळताना दिसणार आहे.  (फोटो- बीसीसीआय ट्वीटर)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...