AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehnaaz Gill | शूटिंगमधून ब्रेक घेत थेट इटलीमध्ये पोहचली शहनाज गिल, रस्त्यावर धमाल करताना दिसली अभिनेत्री

शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधूनच मिळालीये. शहनाज गिल हिची आता सोशल मीडियावर तगडी अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शहनाज गिल हिने नुकताच सलमान खान याच्याच किसी का भाई किसी जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

| Updated on: Jun 17, 2023 | 3:42 PM
Share
बिग बॉस फेम शहनाज गिल ही नेहमीच चर्चेत असते. नुकताच शहनाज गिल हिने सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खानच्या चित्रपटात शहनाज महत्वाच्या भूमिकेत होती.

बिग बॉस फेम शहनाज गिल ही नेहमीच चर्चेत असते. नुकताच शहनाज गिल हिने सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खानच्या चित्रपटात शहनाज महत्वाच्या भूमिकेत होती.

1 / 5
शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधूनच मिळालीये. शहनाज गिल हिला किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर अनेक बाॅलिवूड चित्रपटांच्या आॅफर मिळाल्याचे सांगितले जात आहे.

शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधूनच मिळालीये. शहनाज गिल हिला किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर अनेक बाॅलिवूड चित्रपटांच्या आॅफर मिळाल्याचे सांगितले जात आहे.

2 / 5
नुकताच चित्रपटाच्या शूटिंगमधून थोडासा ब्रेक घेत शहनाज गिल ही विदेशात सुट्टया घालवण्यासाठी गेलीये. शहनाज गिल ही सध्या इटलीमध्ये धमाल करताना दिसत आहे.

नुकताच चित्रपटाच्या शूटिंगमधून थोडासा ब्रेक घेत शहनाज गिल ही विदेशात सुट्टया घालवण्यासाठी गेलीये. शहनाज गिल ही सध्या इटलीमध्ये धमाल करताना दिसत आहे.

3 / 5
इटलीमधील काही फोटो हे शहनाज गिल हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शहनाज गिल हिचा जबरदस्त असा लूक बघायला मिळतोय.

इटलीमधील काही फोटो हे शहनाज गिल हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शहनाज गिल हिचा जबरदस्त असा लूक बघायला मिळतोय.

4 / 5
शहनाज गिल हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे शहनाज गिल ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.

शहनाज गिल हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. विशेष म्हणजे शहनाज गिल ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?