AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवा-आशूची चाळीतली पहिली रात्र; मालिकेचं कथानक रंजक वळणावर

आशू बेपत्ता झालाय हे समजल्यावर सर्वांनाच काळजी वाटते. कुठे असेल आशु? कशी होती आशु आणि शिवाची चाळीतली पहिली रात्र? हे सर्व प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. 'शिवा' ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Aug 01, 2024 | 11:29 AM
Share
'शिवा' मालिकेत शिवा आणि आशुचं  चाळीत धुमधडाक्यात स्वागत होतं. त्यांना घरी आलेलं पाहून सगळ्यांना खूप आनंद होतोय. पाना गँग हे शिवा आणि रॉकी यांच्यात भेट घडवून आणतात (रॉकी म्हणजे तो मुलगा ज्याला शिवाने त्याचा पडत्या काळात शिक्षणासाठी मदत केली होती) आणि शिवाला सरप्राईज देतात.

1 / 5
आशु शिवाशी चांगलं वागतो, हे पाहून सगळ्यांना छान वाटतं. जगदीश म्हणजेच शिवाचा काका आणि त्याची पत्नी शिवाच्या घरी येतात. पाना गँग शिवा आणि आशूला विविध खेळ खेळायला लावतात.

आशु शिवाशी चांगलं वागतो, हे पाहून सगळ्यांना छान वाटतं. जगदीश म्हणजेच शिवाचा काका आणि त्याची पत्नी शिवाच्या घरी येतात. पाना गँग शिवा आणि आशूला विविध खेळ खेळायला लावतात.

2 / 5
दुसरीकडे चंदन दिव्याला सांगतो की त्याला आजोबांना भेटायला गावी जायचं आहे. चंदन दिव्याला भाजीच्या टेम्पोत बसवून गावी घेऊन जातो. रामभाऊंनी सर्वांसमोर घोषणा करतात की सर्वांना शिवाच्या घरी जेवायला जायचं आहे.

3 / 5
सीताई रामभाऊंना सांगते  की आशुला शिवामुळे दारूची सवय लागलेय. पाना गँगच्या मदतीने बाई आजी, शिवा आणि आशूच्या रूमला सजवायची योजना आखतात.

सीताई रामभाऊंना सांगते की आशुला शिवामुळे दारूची सवय लागलेय. पाना गँगच्या मदतीने बाई आजी, शिवा आणि आशूच्या रूमला सजवायची योजना आखतात.

4 / 5
आशुला रात्रभर झोप येत नाही. असं काय होत ज्याने आशुची झोप उडते? शिवा साडीत पहिल्यांदाच गॅरेजमध्ये येते. पण आशु सकाळपासून गायब आहे हे शिवा आणि सर्वांच्या लक्षात येतं.

आशुला रात्रभर झोप येत नाही. असं काय होत ज्याने आशुची झोप उडते? शिवा साडीत पहिल्यांदाच गॅरेजमध्ये येते. पण आशु सकाळपासून गायब आहे हे शिवा आणि सर्वांच्या लक्षात येतं.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा